
Tree Plantation
महाराष्ट्राचे कुलदैवत आई तुळजाभवानी माता आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा….
नमस्कार, महाराष्ट्राचे सुजाण, समजदार, काळजीवाहू निसर्गप्रेमी बंधू आणि भगिनींनो …. सन 2024 – 25 या चालू वर्षी आपल्या देशाचे तापमान 53 अंश सेल्सिअस पर्यंत गेलेले आहे. आणखी यापुढे गेले तर भयानक दुष्परिणाम आपणास भोगावे लागतील. दिवसेंदिवस होणारी वृक्षतोड, त्या प्रमाणात वृक्ष लागवड न होणे हे मुख्य कारण आहे. यापुढे तापमान वाढू द्यायचे नसेल तर आपण प्रत्येकाने किमान पाच झाडे लावणे आवश्यक आहे. आपल्या देशाचे नैसर्गिक आरोग्य जोपासायचे असेल तर, किमान पाचशे कोटी झाडे आपणास लावावी लागणार आहेत. त्यापैकी आपण एक कोटी वृक्ष लागवड करणार आहोत, या वृक्षांमध्ये आपण आपल्या नावानुसार राशीनुसार आणि भाग्य नुसार आपल्या शेतामध्ये, प्लॉटमध्ये, परसदारांमध्ये, घराच्या मागेपुढे, बंगल्याच्या बाजूला, मित्राकडे, नातेवाईकाकडे फळे देणारी, फुले देणारी, सुगंधी लाकूड, तेल, देणारी आणि मोठ्या प्रमाणात आर्थिक उत्पन्न देणारी आणि जगातील सर्वात महाग लाकूड औषध तेल देणारी लाखो आणि कोटी रुपये किंमत असलेल्या वृक्षांची आपण लागवड करणार आहोत.
फक्त सहाशे रुपयांमध्ये पाच झाडे ती पुढील प्रमाणे-
१. नाव आणि राशीनुसार दोन झाडे
२. फळांची दोन सुधारित झाडे
3. आरोग्यदायी एक झाड आणि सोबत भाग्यलक्ष्मी यंत्र सप्रेम भेट!!!
रोपे मिळवण्यासाठी नोंदणी फॉर्म