Introduction
आपल्या भारत देशाचे पर्यावरण दिवसेंदिवस बिघडत चालले आहे. निसर्गचक्र अनियमित होत आहे. पर्यावरण प्रदूषित होत चालले आहे. निसर्ग पर्यावरणावर अन्याय करून शहरीकरण, रस्ते, रेल्वे, औद्योगीकरण होत आहे. जेवढ्या प्रमाणात वृक्षतोड होत आहे, तेवढ्या प्रमाणात वृक्ष लागवड होत नाही. परिणामी उजाड , बकाल ,शहरे ,मैदानी डोंगर ,पर्वत, नद्या होत आहेत. त्यामुळे [...]
Read More