Objectives

Objectives

  1. वृक्ष लागवड करून पर्यावरण वाचवणे .

  2. लोकांना वृक्ष लागवडीबद्दल जाणीव आत्मीयता निर्माण करणे.

  3. मनुष्याच्या जीवनातील नकारात्मकता कमी करून सकारात्मकता वाढविणे.

  4. वृक्ष लागवडीतून ऊर्जा धनप्राप्ती फलोत्पादन वाढवणे.

  5. निसर्ग , शुद्ध हवा, पर्जन्यमान टिकवण्यासाठी पर्यावरणाला मदत करणे

 

रोपे मिळवण्यासाठी नोंदणी फॉर्म