Tree - Rashi
Moha – Meen
मानवी जीवनामध्ये मोह वृक्ष अतिशय महत्त्वाचा आहे. या झाडाची पाने फुले फळे बिया लाकूड सारेच मौल्यवान आहे. औद्योगिक दृष्ट्या महत्त्वाचा वृक्ष आहे. मोहाच्या बियापासून खाद्यतेल मिळते. इतरही तेल पेंड आणि खत देखील मिळते. मोहाच्या फुलांमध्ये साखरेचे प्रमाण जास्त असून त्याचा मध्यार्क बनवता येतो. हा वृक्ष भाग्यशाली आहे. मानवी जीवनात वरदान आहे आदिवासी समाजाचा कल्पवृक्ष आहे. फुलापासून रोजगार मिळतो पैसा मिळतो भाकरी मिळते. मोह झाडाच्या दर्शनाने आनंद मिळतो, प्रसन्न वाटते . ऑक्सिजन भरपूर मिळतो.
रोपे मिळवण्यासाठी नोंदणी फॉर्म
bhagyalaxmiharitkranti
0