Tree - Rashi
Fanas – Dhanu
फणसाला नियमित फुले व फळे येतात. फणसाचे प्रामुख्याने दोन प्रकार पडतात कापा आणि बरका. फणस एकदा लागवड करून वर्षं वर्ष उत्पन्न मिळवता येते. बाहेरून काटे आतून रसाळ फळे, फणसामध्ये प्रोटीन मोठ्या प्रमाणात असतात. ऊर्जा फायबर मिनरल्स कॅल्शियम फॉस्फरस पोटॅशियम सोडियम झिंक यामध्ये मोठ्या प्रमाणात असते. हृदयासाठी हे फळ उत्तम आहे तसेच रक्तदाब नियंत्रणात होतो हाडे मजबूत ठेवण्यासाठी उपयुक्त, रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी याची मदत होते. फणस हा वृक्ष मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन पर्यावरणात सोडतो त्यामुळे हा देखील मानवास पशुपक्ष्यास एक वरदान आहे.
रोपे मिळवण्यासाठी नोंदणी फॉर्म
bhagyalaxmiharitkranti
0