Tree - Rashi
Chameli – Kanya
चमेली भारतातील जुही मालती आणि चमेली या नावाने ओळखले जाणारे पौराणिक फुल म्हणजे चमेली होय. हे फुल म्हणजे आकर्षण मोहक सुगंध आणि औषधीय गुणधर्म आहेत. या फुलांचा वापर अत्तर बनवण्यासाठी सुगंधी द्रव्य बनवण्यासाठी केला जातो. लग्न समारंभामध्ये याचा वापर हार गजरे आणि यासाठी केला जातो. आयुर्वेदामध्ये मोठ्या प्रमाणात फुलांचा वापर केला जातो. स्टीव्हिया ही वनस्पती 2002 मध्ये अमेरिकेतून भारतात आली. मधुमेह नियंत्रण ठेवण्यासाठी चहामध्ये साखरे ऐवजी स्टीव्हिया वनस्पतीचा वापर केला जातो. मधुमेहांच्या रुग्णांसाठी अत्यंत फायदेशीर आहे. स्टीव्हियामध्ये कॅलरीत नसतात आणि अनेक गोड पदार्थांमध्ये याचा वापर करता येतो. स्टीव्ह्याला गोड तुळस असेही म्हणतात. ही वनस्पती आपल्या घरामध्ये लावता येते. त्याच्या पानांमध्ये अँटी एक्सीडेंट असतात. लोह प्रथिने फायबर पोटॅशियम मॅग्नेशियम सोडियम विटामिन ए सी पोषकतत्वे समृद्ध आहेत. ही पाने सेवन करून रक्तातील साखर नियंत्रित करता येते. त्याचा वापर मधुमेह कर्करोग वजन कमी करणे रक्तदाब कमी करण्यासाठी होतो. साखरेपेक्षा वीस पट गोड असा हा स्टीविया वृक्ष मानवाच्या आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे.
रोपे मिळवण्यासाठी नोंदणी फॉर्म
bhagyalaxmiharitkranti
0