Tree - Rashi
Bel – Kanya

Bel – Kanya

बेल हा पानझडी वृक्ष विशाल मोठा वृक्ष म्हणून ओळख आहे. डोळ्यांचे विकार ताप श्वसन थंडी यासाठी उपयोग होतो. बेल आणि शिव यांचा प्राचीन काळापासून संबंध आहे. त्रिदल पत्र हे शिवाच्या तीन डोळ्याचे प्रतीक आहे. अतिशय पवित्र वृक्ष याची फळे आरोग्यासाठी उत्तम असतात. पूर्व भागातील संखाली समाजाची कुलदेवता बेल आहे. शंकराची बेलाची पानाशिवाय पूजा होत नाही. हा वृक्ष ऑक्सिजन निर्माण करतो. याचा वापर पर्यावरणासाठी उत्तम प्रकारे करता येतो, म्हणून बेलाला अध्यात्मिक दृष्ट्या सामाजिक दृष्ट्या पर्यावरण दृष्ट्या अतिशय महत्त्वाचे स्थान आहे.

 

रोपे मिळवण्यासाठी नोंदणी फॉर्म