Tree - Rashi
Bamboo – Mithun
बांबू किंवा वेळू ही भारतात उगवणारी एक दैनंदिन जीवनातील बहुपयोगी औषधी गवत वर्गीय वनस्पती आहे. बांबू वनस्पती सकारात्मकता वाढवते. बांबू ही सर्वात जास्त वेगाने वाढणारी वनस्पती आहे. बांबू हे समृद्धीचे प्रतीक मानले जाते. बांबू वनस्पती हवा शुद्ध करते. बांबू वृक्ष मोठ्या प्रमाणात कार्बन डायऑक्साइड खातो. आणि ऑक्सिजन पर्यावरणात सोडतो. बांबूमुळे मानसिक संतुलन निर्माण होते. बांबू निसर्गाच्या घटकांमध्ये लाकडाचे प्रतिनिधित्व करतो. बांबू वनस्पती एक आकर्षण आहे. बांबूच्या झाडाकडे पाहिल्यास आपला ताण-तणाव कमी होतो. बांबूच्या पानापासून उत्तम चहा बनवता येतो. हा चहा पचनशक्ती वाढवतो. बांबूचे झाड आपणास निरोगी ठेवते, ही वनस्पती संपत्ती आणि शुभेच्छा आकर्षित करते. बाभूळ – बाभूळ मध्ये उत्कृष्ट झाड म्हणजे रामकट बाभूळ होय. विशाल वाढणारा वृक्ष कठीण लाकूड पौष्टिक शेंगा असतात. बाभूळच्या बियांमध्ये भरपूर फायबर आणि प्रथिने असतात. शेंगांमध्ये फायबर असते. बाभूळचा आयुर्वेदिक मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. डिंकाचा वापर केला जातो. दंतमंजन बनवण्यासाठी बाभूळची पाने साल वापरली जातात. मधुमेहांवरती बाभळीच्या शेंगा चे चूर्ण खूप मोठ्या प्रमाणात वापरले जाते. अतिशय उत्तम मानवास उपयुक्त आज हा बाभूळ वृक्ष आहे.
रोपे मिळवण्यासाठी नोंदणी फॉर्म
bhagyalaxmiharitkranti
0