Tree - Rashi

Babul – Vrishabha
बाभूळ मध्ये उत्कृष्ट झाड म्हणजे रामकट बाभूळ होय. विशाल वाढणारा वृक्ष कठीण लाकूड पौष्टिक शेंगा असतात. बाभूळच्या बियांमध्ये भरपूर फायबर आणि प्रथिने असतात. शेंगांमध्ये फायबर असते. बाभूळचा आयुर्वेदिक मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. डिंकाचा वापर केला जातो. दंतमंजन बनवण्यासाठी बाभूळची पाने साल वापरली जातात. मधुमेहांवरती बाभळीच्या शेंगा चे चूर्ण खूप मोठ्या प्रमाणात वापरले जाते. अतिशय उत्तम मानवास उपयुक्त आज हा बाभूळ वृक्ष आहे.
रोपे मिळवण्यासाठी नोंदणी फॉर्म
bhagyalaxmiharitkranti
0