Tree - Rashi
Amba – Kumbh

Amba – Kumbh

आंबा हे भारताचे राष्ट्रीय फळ आहे. त्याला कोकणचा राजा म्हणतात. आंब्याच्या पानांना अतिशय महत्त्वाचे स्थान आहे. आंब्याच्या पानाचे तोरण घराला बांधले जाते. हिंदू संस्कृतीमध्ये आंब्याचे झाड पवित्र मानले जाते. आंब्याच्या झाडाची पाने आरोग्यदायी असतात पानांमध्ये भरपूर प्रमाणात अँटी एक्सीडेंट गुण असतात. आंब्याच्या पानाचा वापर केस वाढीसाठी अस्थमा दूर करण्यासाठी रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यासाठी पोटातील अल्सर कमी करण्यासाठी मूत्रपिंडावर पित्ताशयावर उपाय तसेच वजन कमी करण्यासाठी आंब्याच्या पानाचा वापर केला जातो. आंब्याची पाने हे देवी महालक्ष्मी आणि प्रेमाचे प्रतीक आहे. नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन सकारात्मक ऊर्जा आंब्याची पाने निर्माण करतात. आंब्याचे झाड कार्बन डायऑक्साइड घेऊन ऑक्सिजन मोठ्या प्रमाणात हवेत सोडत असतात.

 

रोपे मिळवण्यासाठी नोंदणी फॉर्म