Tree - Rashi
Agar Wood – Mithun
अगरवूड हे आहे जगातील सर्वात दुर्मिळ लाकूड. ज्याच्या समोर सोन्याची हिऱ्याची किंमत काहीच नाही. अगरवूड हे मौल्यवान लाकूड आहे असे सांगितले तर आपला क्षणभर विश्वास देखील बसणार नाही. जरी विश्वास बसत नसला तरी हे खरे आहे. या झाडाच्या एका किलो लाकडासाठी मोजावे लागतात 73 लाख रुपये. अगर च्या लाकडाला वूड्स ऑफ द गॉड असे म्हटले जाते. या लाकडाचा जगात 32 बिलियन डॉलरचा व्यापार चालतो. या झाडाला अगरवूड , ईगल वूड, येलोसवूड किंवा अकिलारिया असेही म्हणतात. या लाकडापासून तयार होणारे तेलही प्रचंड महाग आहे. या तेलाची किंमत 25 लाख रुपये प्रति किलो आहे. भारतामध्ये या प्रकारची झाडे त्रिपुरामध्ये आढळतात. या झाडाची लागवड करण्यासाठी प्रोत्साहन सरकार देत आहे, म्हणून आपण सर्वांनी किमान एक झाड अगरवूडचे लावावे ही नम्र विनंती.
रोपे मिळवण्यासाठी नोंदणी फॉर्म
bhagyalaxmiharitkranti
0