Tree - Rashi
Nagkesar – Kark

Nagkesar – Kark

लहान खोड मध्यम आकाराचे सदाहरित झाड आहे. नागकेशर आयुर्वेदामध्ये अतिशय महत्त्वाचा वृक्ष आहे. मसाला उत्पादनामध्ये महत्त्वाचे स्थान आहे. नागेश्वरच्या सेवनाने चिडचिडपणा दूर होतो. मानसिक आरोग्य संतुलन मिळण्यासाठी उपयोग होतो. नागकेशराचे फुल धनदायक आहे. नागकेशर हे सर्व रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी वापरले जाते. या वृक्षाचे पुरातन काळापासून महत्त्व आहे. हा वृक्ष सुगंधित आणि मन प्रसन्न करणार आहे. म्हणून सामाजिक दृष्ट्या आर्थिक दृष्ट्या अतिशय महत्त्वाचे स्थान असलेला हा नाकेश्वर वृक्ष आहे. देवदार – देवदार ही भारतात हिमालय पर्वत रांगांमध्ये दिसून येते. ही वनस्पती आयुर्वेदिक औषधी आहे. हा सदाहरित वृक्ष आहे. देवदार लाकूड टिकाऊ आणि कठीण असते. फर्निचर साठी मोठ्या प्रमाणात वापर होतो. लाकूड सुगंधी असते. अत्तर बनवण्यासाठी वापर केला जातो. संस्कृतमध्ये आमदारू देवदारो भद्र दारू असे म्हणतात. हा एक दैवी वृक्ष आहे. या वृक्षापासून कर्करोग नियंत्रण चिडचिडपणात कमी करणे संसर्गजन्य बुरशीजन्य रोग कमी करणे वेदना कमी करणे अँटी एक्सीडेंट जखमा बरे करण्यासाठी या वृक्षाचा वापर केला जातो.

 

रोपे मिळवण्यासाठी नोंदणी फॉर्म