Tree - Rashi
Umbar – Mesh

Umbar – Mesh

उंबराचे झाड हे फार मोठे असते. या झाडाचे खोड पांढरे रंगाचे असते. याचे पाने हिरव्या रंगाचे असतात. उंबरास औदुंबर असेही म्हटले जाते. उंबराचे प्रसरण पक्षांच्या विस्टे मधून विविध ठिकाणी होते. उंबराची फळे म्हणजेच प्राथमिक अवस्थेतील फुले असतात. उंबराचे झाड म्हणजे औषधांचा खजिना आहे असे म्हणतात. उंबराचे फळ वृद्ध व्यक्तीने खाल्ले तर वृद्ध हा तरुण बनेल. औदुंबर वृक्षाला कल्पवृक्ष देखील म्हणता येईल. या वृक्षातून मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन पर्यावरणामध्ये सोडला जातो, म्हणून उंबर अतिशय पवित्र महत्त्वाचे झाड आहे.

 

रोपे मिळवण्यासाठी नोंदणी फॉर्म