Tree - Rashi
Jamun – Vrishabha

Jamun – Vrishabha

जांभूळ – जांभूळ हा सदाहरित मोठा वृक्ष आहे. जांभूळ हा मधुमेहावर उपाय आहे. जांभूळ रस, बिया यांचा उपयोग मधुमेह नियंत्रणासाठी केला जातो. जांभूळ रक्त शुद्ध करते. जांभळाच्या सेवनाने केस गळती थांबते, केस लांब वाढतात. जांभूळ फळांमध्ये पोटॅशियम मोठ्या प्रमाणात असल्यामुळे आपल्या शरीरास जांभूळ हे उत्तम आहे. जांभूळ हा वृक्ष हिंदू आणि बौद्ध धर्मीय लोकांमध्ये पवित्र मानला गेला आहे. गणेश, शिव, कृष्ण या देवतांना जांभळाची फुले प्रिय आहेत. प्राणी पक्षी मानव यांना जांभळाची फळे खायला फार आवडतात. आज फळाची किंमत वाढली आहे, त्यामुळे जांभळाची लागवड करण्यास मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळत आहे. वृषभ राशीचा हा महत्त्वाचा वृक्ष आहे.

 

रोपे मिळवण्यासाठी नोंदणी फॉर्म