Tree - Rashi
Pandhari Rui – Makar

Pandhari Rui – Makar

पांढऱ्या रुईचे महत्व जाणून घ्या आणि व्हा करोडपती। गरिबी दूर करण्यासाठी, महादेवांना प्रसन्न करण्यासाठी, शनि देवांना वाहण्यासाठी या फुलाचा वापर करतात. हिंदू धर्मशास्त्रात अत्यंत महत्त्वाचे लक्ष्मीचे झाड म्हणून गणलेले झाड म्हणजे पांढरे रुई होय. सांधेदुखीवर उपाय पाने बांधावीत. मुळव्याध नष्ट करता येते. पाणी रात्रभर भिजत ठेवा त्या पाण्याने मूळव्याध जागा धुवा . आठ दिवस करा . काटा काच काढण्यासाठी रुईचा चेक लावा. काटा निघून जाईल असा हा रुईचा वृक्ष आकर्षणासाठी देवतांना प्रसन्न करण्यासाठी या फुलांचा वापर उपयोगी ठरतो. मानवी कल्याणासाठी पांढरे रुई अतिशय महत्त्वाची ठरते.

 

रोपे मिळवण्यासाठी नोंदणी फॉर्म