Tree - Rashi
Shami – Kumbh

Shami – Kumbh

शमी ही भारतातील औषधी वनस्पती आहे शमी धार्मिक कार्यासाठी महत्त्वाचे आहे शमी सकारात्मकता वाढवते हवा स्वच्छ करते. चांगले भाग्य आणि समृद्धी निर्माण करतात. शमी वनस्पतीची पूजा करणे खूप शुभ मानले जाते. शनीची प्रतिकूलता कमी करता येते हे झाड लावल्यामुळे सुख शांती आणि संपत्ती मिळते.
सावरी ही एक आयुर्वेदिक आणि महत्त्वाची वनस्पती आहे हा एक आराध्य वृक्ष आहे हा पानझडी आणि लाल फुले येणारी वनस्पती आहे. या झाडापासून उत्तम लाकूड मिळते फळांपासून कापूस मिळतो. हा वृक्ष मोठा भव्य असतो. मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन निर्माण करतो पर्यावरणाला पूरक मानवास उपयुक्त असा हा उत्तम प्रकारचा वृक्ष आहे.

 

रोपे मिळवण्यासाठी नोंदणी फॉर्म