Tree - Rashi
Sawar – Vrishchik

Sawar – Vrishchik

सावरी ही एक आयुर्वेदिक आणि महत्त्वाची वनस्पती आहे हा एक आराध्य वृक्ष आहे हा पानझडी आणि लाल फुले येणारी वनस्पती आहे. या झाडापासून उत्तम लाकूड मिळते फळांपासून कापूस मिळतो. हा वृक्ष मोठा भव्य असतो. मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन निर्माण करतो पर्यावरणाला पूरक मानवास उपयुक्त असा हा उत्तम प्रकारचा वृक्ष आहे.

 

रोपे मिळवण्यासाठी नोंदणी फॉर्म