Tree - Rashi
Arjuna – Tula
अर्जुन या वृक्षाला आईना चे झाड असे देखील म्हटले जाते. अर्जुनाची साल पांढरे किंचित लालसर वर्णाची आहे. हा वृक्ष तपस्वी ऋषी सारखे उभे असतात. आयुर्वेदानुसार साल हृदय रोगावर गुणकारी आहे. अर्जुनात अर्जुनारिष्ट औषधे याचा वापर मुका मार हात दुखणे तुटणे हृदय या घटकांसाठी देखील महत्त्वाचा असतो. हा स्वाती नक्षत्राच्या आराध्यवृक्ष आहे. अर्जुन वृक्षाला विविध ग्रंथांमध्ये महत्त्वाचे स्थान आहे. अर्जुन हा मोठा विशाल वृक्ष आहे. ऑक्सिजन देणारा महत्त्वाचा वृक्ष आहे.
रोपे मिळवण्यासाठी नोंदणी फॉर्म
bhagyalaxmiharitkranti
0