रास वृक्ष

भाग्यलक्ष्मी हरितक्रांती संघ आपल्या राशीनुसार वृक्ष लागवड म्हणजे आपल्या भाग्याचे,प्रगतीचे दरवाजे ओपन करणे होय.
रास वृक्ष:
1.मेष – आवळा आणि औदुंबर
2. वृषभ – जांभूळ आणि रामकट बाभूळ
3. मिथुन – अगर आणि बांबू
4. कर्क – पिंपळ आणि नागकेशर
5. सिंह – वटवृक्ष पळस किंवा उंबर
6. कन्या – चमेली आणि बेल
7. तुळ -अर्जुन आणि नागकेशर
8. वृश्चिक – सावरी आणि जास्वंद
9. धनु – साल देवदार फणस
10. मकर – पांढरी रुई
11. कुंभ – आंबा शमी कदंब
12. मीन – मोह
प्रत्येक व्यक्तीला आपल्या राशीची दोन झाडे मिळतील.
तसेच आर्थिक उत्पन्न देणारी आणखी दोन झाडे मिळतील. आरोग्य साठी उपयुक्त असणारे स्टीव्हीया हे एक झाड मिळेल. अशी एकूण पाच झाडे मिळतील. त्याचबरोबर भाग्यलक्ष्मी यंत्र मिळेल.
हे सर्व आपणास आपल्या गावापर्यंत पोहोच केले जाईल. एक कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमांमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत.
स्वागतमूल्य सहाशे रुपये.